नेहमीच वेगवान धावणारं जग कोरोना या संसर्गजन्य आजारपणामुळे अचानक ठप्प पडलं. कोरोनामुळे जगभरातील असंख्य माणसांनी स्वत:ला आपल्या घरातील खोलीतच डांबून ठेवण्यास पसंती दिली. त्यामुळे नियमितपणे कामावर जाणारी माणसे व घराबाहेर पडणारी माणसे घरामध्येच अडकून पडले. घरामध्ये एकाच जागेवर अधिक तास बसल्यामुळे त्यांच्या हालचाली व रोजचा दिनक्रम खोंळबला. या कारणांमुळे त्यांच्या अंगतील चरबी वाढायला सुरुवात झाली. जेवण झाल्यावर किंवा काही खाल्ल्यावर आपल्या शरीरातील पचनप्रक्रिया आवश्यक तशी होऊ शकली नाही. त्यामुळे आपले वजन वाढायला सुरुवात झाली. म्हणून सद्गुरुंनी लॉकडाऊनमुळे वजन वाढलंय ! यावर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Sadhguru #Lockdown #Weight
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा